प्रमुख प्रकल्प आणि उपक्रम

सन २५ - २६ मध्ये झालेली कामे

  • 15 वा वित्त आयोगातून निगुडभोमवाडी येथे सभामंडपात पेवर ब्लॉक बसविले.
  • 15 वा वित्त आयोगातून खोपरकोंडवाडी येथे संरक्षक भिंत बांधली.
  • 15 वा वित्त आयोगातून तेलेवाडी येथे गटार बांधले.
  • ग्रामनिधीतून पवार वाडी येथे सभामंडप बांधले.
  • ग्रामनिधीतून निगुडभोमवाडी येथे सभामंडप बांधले.
Scroll to Top