शिक्षण समितीची प्रमुख कामे

१००% पटनोंदणी

  • गावातील ६ ते १४ वयोगटातील एकाही मुलाचे शिक्षण बुडू नये याची काळजी घेणे.

  • शाळाबाह्य मुले शोधून त्यांना शाळेत दाखल करणे.

  • गळतीचे प्रमाण (Drop-out rate) शून्यावर आणणे.

शाळेच्या भौतिक सुविधा

  • शाळेच्या इमारतीची दुरुस्ती व डागडुजी करणे.

  • मुला-मुलींसाठी स्वच्छ स्वच्छतागृह (Toilets) आणि पिण्याच्या पाण्याची सोय करणे.

  • शाळेला कंपाउंड वॉल (संरक्षक भिंत) आणि खेळाचे मैदान उपलब्ध करून देणे.

शालेय पोषण आहार व शासकीय योजना

  • शाळेत मुलांना मिळणारा पोषण आहार (Mid-day Meal) व्यवस्थित व स्वच्छ मिळतो की नाही यावर देखरेख ठेवणे.

  • विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके, गणवेश आणि शिष्यवृत्ती वेळेवर मिळवून देणे.

अंगणवाडी नियंत्रण

  • गावातील ३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत योग्य आहार आणि शिक्षणाची सोय आहे का ते पाहणे.

  • अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कामावर देखरेख ठेवणे.

अंगणवाडी नियंत्रण

  • गावातील ३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत योग्य आहार आणि शिक्षणाची सोय आहे का ते पाहणे.

  • अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कामावर देखरेख ठेवणे.

शिक्षण समिती पदाधिकारी
क्र.नावपद
१.श्री. संतोष बाबुराव आंबेकरअध्यक्ष
२.श्री. दिपक रामजी खळेसदस्य
३.श्री. शशिकांत हरिश्चंद्र पवारसदस्य
४.श्री. प्रकाश जानू आदावडेसदस्य
५.श्री. लक्ष्मण गणपत गुरवसदस्य
६.सौ. रसिका रमेश खळेसदस्या
७.सौ. संध्या सुनिल बेंडलसदस्या
८.सौ. वंदना प्रभाकर येलवेसदस्या
९.श्रीमती लक्ष्मी भागोजी रामाणेसदस्या
१०.सौ. ऋतुजा मनोहर सणवारेसदस्या
११.श्री. शांताराम शंकर टेमकरसदस्य
१२.श्री. अनंत झिमण गुरुजी – केंद्र प्रमुखसदस्य
१३.श्री. प्रकाश पांडुरंग गुरव – अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीसदस्य
Scroll to Top