महिला व बालकल्याण समितीची कामे

महिलांचे सक्षमीकरण

  • महिलांना शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपक्रम राबवणे.
  • स्वयंसहायता गट (SHG) स्थापन करणे व त्यांना मार्गदर्शन करणे.

स्वयंसहायता गटांचे प्रोत्साहन

  • गटांना लघुउद्योग, शेतीपूरक व्यवसाय, हस्तकला आदींसाठी कर्ज उपलब्ध करून देणे.
  • बचत व पत व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण देणे.

शासकीय योजना व लाभ

  • महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांची माहिती देणे.
  • विधवा, परित्यक्ता, एकल महिला यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे.

महिला व बाल आरोग्य

  • गर्भवती व स्तनदा मातांसाठी आरोग्यविषयक जनजागृती करणे.

  • अंगणवाडी, बालवाडी यांच्याशी समन्वय साधून बालकांचे पोषण व लसीकरण सुनिश्चित करणे.

महिला हक्क संरक्षण

  • घरगुती हिंसा, छळ किंवा अन्याय झाल्यास पीडित महिलांना कायदेशीर व सामाजिक मदत उपलब्ध करून देणे.

  • पोलीस प्रशासन व समाजकल्याण विभागाशी समन्वय साधणे.

सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम

  • महिलांसाठी सांस्कृतिक, क्रीडा, वाचनालय उपक्रम राबवणे.

  • महिलांना संगणक शिक्षण, कौशल्य विकास प्रशिक्षण देणे.

जनजागृती मोहिमा

  • बालविवाह प्रतिबंध, कन्या भ्रूणहत्या, लैंगिक समता याविषयी प्रचार करणे.
  • “बेटी बचाओ, बेटी पढाओ” सारख्या उपक्रमांना चालना देणे.
महिला व बालकल्याण समिती पदाधिकारी
क्र.नावपद
१.सौ. रसिका रमेश खळेअध्यक्षा
२.श्री. संतोष बाबुराव आंबेकरसदस्य
३.श्री. दिपक रामजी खळेसदस्य
४.सौ. संध्या सुनिल बेंडलसदस्या
५.सौ. वंदना प्रभाकर येलवेसदस्या
६.श्रीमती लक्ष्मी भागोजी रामाणेसदस्या
७.सौ. ऋतुजा मनोहर सणवारेसदस्या
८.सौ. श्वेता शांताराम टेमकरसदस्या
९.सुरेखा बाबू खळेसदस्या
१०.सौ. प्रणाली प्रकाश गुरवसदस्या
११.सौ. विशाखा विजय महाडीकसदस्या
१२.सौ. प्रतीक्षा महेश पवार – आशा सेविकासदस्या
१३.सौ. शिरगावकर मॅडम – आशा सेविकासदस्या
Scroll to Top