व्यसनमुक्ती समितीची प्रमुख कामे

जनजागृती कार्यक्रम

  • गावात व्यसनमुक्तीबद्दल प्रचार व प्रसार करणे.

  • पोस्टर, फलक, भित्तीपत्रक, पत्रकाद्वारे जनजागृती करणे.

  • शाळा, महाविद्यालये आणि गावातील संस्थांमध्ये व्याख्याने आयोजित करणे.

शिबिरे व कार्यशाळा

  • व्यसनमुक्ती शिबिरे, समुपदेशन शिबिरे आयोजित करणे.

  • आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून व्यसनाचे दुष्परिणाम सांगणे.

समुपदेशन सेवा

  • व्यसनाधीन व्यक्तींना सल्ला व मानसिक आधार देणे.

  • पुनर्वसन केंद्रांशी संपर्क साधून गरजू व्यक्तींना तेथे दाखल करणे.

ग्रामसभेमध्ये अहवाल सादर करणे

  • गावात व्यसनविरोधी मोहिमा राबविल्याची माहिती ग्रामसभेला देणे.

तरुणांवर लक्ष केंद्रीत करणे

  • तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी खेळ, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे.

शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे

  • व्यसनमुक्तीसाठी उपलब्ध शासकीय योजना, अनुदान व मदत याबाबत माहिती देणे व पात्र व्यक्तींना मदत करणे.

गावात व्यसनविरोधी वातावरण तयार करणे

  • गावात मद्य, तंबाखू व इतर व्यसनांची विक्री थांबविण्यासाठी प्रयत्न करणे.

  • कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासनाशी सहकार्य करणे.

व्यसनमुक्ती समिती पदाधिकारी
क्र.नावपद
१.श्री. संतोष बाबुराव आंबेकरअध्यक्ष
२.श्री. दिपक रामजी खळेसदस्य
३.श्री. शशिकांत हरिश्चंद्र पवारसदस्य
४.श्री. प्रकाश जानू आदावडेसदस्य
५.श्री. लक्ष्मण गणपत गुरवसदस्य
६.सौ. रसिका रमेश खळेसदस्या
७.सौ. संध्या सुनिल बेंडलसदस्या
८.सौ. वंदना प्रभाकर येलवेसदस्या
९.श्रीमती लक्ष्मी भागोजी रामाणेसदस्या
१०.सौ. ऋतुजा मनोहर सणवारेसदस्या
११.श्री. शांताराम शंकर टेमकर- तंटामुक्ती अध्यक्षसदस्य
१२.श्री. विजय गंगाराम महाडीक पोलिसपाटीलसदस्य
१३.श्री. अशोक शंकर टेमकरसदस्य
Scroll to Top