प्रमुख प्रकल्प आणि उपक्रम सन २५ - २६ मध्ये झालेली कामे 15 वा वित्त आयोगातून निगुडभोमवाडी येथे सभामंडपात पेवर ब्लॉक बसविले.15 वा वित्त आयोगातून खोपरकोंडवाडी येथे संरक्षक भिंत बांधली.15 वा वित्त आयोगातून तेलेवाडी येथे गटार बांधले.ग्रामनिधीतून पवार वाडी येथे सभामंडप बांधले.ग्रामनिधीतून निगुडभोमवाडी येथे सभामंडप बांधले.